Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

भिऊबाई यांचे दुःखद निधन उल्हासनगर येथे पुण्यानुमोदन

नांदगाव सदो येथील रहिवासी तथा हल्ली मुक्काम उल्हासनगर येथील स्व. भिऊबाई बबन जगताप यांच्या श्रद्धांजली व पुण्यानुमोदन कार्यक्रमाचा

इगतपुरी | प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथील मूळ रहिवासी तथा हल्ली मुक्काम उल्हासनगर येथील भिऊबाई बबन जगताप यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी शनिवार, १२ जुलै २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाने नांदगाव सदो गावासह नातेवाईक व मित्रपरिवारात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे तसेच मोठा परिवार आहे.

स्वर्गीय भिऊबाई बबन जगताप यांच्या स्मरणार्थ रविवार, १९ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता बौद्ध संस्कार पद्धतीने पुण्यानुमोदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम ‘सोहम मॅरेज हॉल‘- सत्यमाता अपार्टमेंट, निरंकारी भवनासमोर, गोल मैदान, उल्हासनगर – ४२१००२ येथे संपन्न होणार असून, नातेवाईक, मित्रपरिवार व हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जगताप परिवाराने केले आहे.

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira
error: Content is protected !!