Pi7-Image-Cropper1 (1)
🔴 LIVE TV

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोकराव गायकवाड यांचे निधन

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते कालकथित अशोकराव गायकवाड साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली

दुःखद निधन वार्ता

आंबेडकरी चळवळीचे झुंजार नेते, रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, समाजाचे आधारवड व आधारस्तंभ कालकथित अशोकराव गायकवाड साहेब यांचे दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या पार्थिवावर सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता अमरधाम (नालेगाव), अहिल्यानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कालकथित अशोकराव गायकवाड साहेब यांनी समता, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांसाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील.

कालकथित अशोकराव गायकवाड साहेब यांना विनम्र अभिवादन!

“अनिच्चा वत संखारा, उप्पादवयधम्मिनो।
उप्पज्जित्वा निरुज्जन्ति, तेसं उपसमो सुखो॥”

नमो बुद्धाय । जय भीम । 🙏💐

Shiv Varta
Author: Shiv Varta

*शिववार्ता (ShivVarta Marathi)* *शिववार्ता मराठी* हे महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि जनहिताच्या बातम्या वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारे डिजिटल वृत्तमाध्यम आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, उद्योग, रोजगार, गुन्हे, सांस्कृतिक, क्रीडा तसेच स्थानिक घडामोडींचे अचूक व सखोल वृत्तांकन करण्यासाठी शिववार्ता कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि पत्रकारितेची नैतिक मूल्ये जपत प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांसमोर सादर केली जाते. विश्वासार्ह माहिती, विश्लेषणात्मक लेख, विशेष रिपोर्ट, सरकारी योजना, महत्त्वाच्या घडामोडी आणि लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार पत्रकारिता पोहोचवणे हेच *शिववार्ता*चे ध्येय आहे. *शिववार्ता – सत्य, वेग आणि विश्वासाची ओळख.*

लोकप्रिय न्यूज़

विज्ञापन

shivvarta-jahira